England vs Australia 3rd T20I Match Abandoned Due To Rain: इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या टी-20ला पावसाचा फटका, नाणेफेक न होता सामना रद्द; मालिका 1-1 अशी बरोबरीत
दोन्ही संघांमधील हा सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणार होता. तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team 3rd T20I 2024: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार होता. दोन्ही संघांमधील हा सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणार होता. तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. टी-20 मालिकेनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.
Match abandoned in Manchester.
The T20I series is drawn 1-1.#ENGvAUS
— Wisden (@WisdenCricket) September 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2024 09:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

