England ICC World Cup 2023 Squad Announced: एकदिवसीय विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संघात मिळाले स्थान
पाठीच्या दुखण्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळू शकलेल्या जेसन रॉयला इंग्लंडच्या विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. जोस बटलर या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) साठी इंग्लंडने आपला 15 खेळाडूंचा संघ (England Squad World Cup 2023) जाहीर केला आहे. पाठीच्या दुखण्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळू शकलेल्या जेसन रॉयला इंग्लंडच्या विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. जोस बटलर या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल.
विश्वचषकासाठी इंग्लंड संघ
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
Our @CricketWorldCup 1⃣5⃣ 😍
Are we excited yet?! 😆#CWC23 | #EnglandCricket pic.twitter.com/u5FOly7rAk
— England Cricket (@englandcricket) September 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

