England Cricket: इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांची हकालपट्टी, Ashes मधील पराभवामुळे होती टांगती तलवार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅशेस मालिकेपासून सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. अॅशेस 2021-22 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचा लज्जास्पद 4-0 पराभव झाल्यापासून सिल्वरवूड यांच्यावर टांगती तलवार होती. सिल्वरवूड यांने 2019 मध्ये इंग्लंड मुख्य प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली होती.
England Cricket: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅशेस मालिकेपासून (Ashes Series) सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड (Chris Silverwood) यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. सिल्वरवूड यांने 2019 मध्ये इंग्लंड मुख्य प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली होती. तर यापूर्वी ते संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते.
BREAKING: Chris Silverwood has been sacked as England men's head coach following their 4-0 Ashes series defeat pic.twitter.com/N1MrfsIOm2
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2022 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

