IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडचा डाव डगमगला झाला, 104 धावांवर गमावल्या सहा विकेट; अभिषेकला मिळाली विकेट

पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 106/6

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडचा डाव डगमगला झाला, 104 धावांवर गमावल्या सहा विकेट; अभिषेकला मिळाली विकेट
Team India (Photo Credit - X)

चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 106/6

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2025 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).