IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिला दुहेरी धक्का, ब्रूक आणि लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन शून्य धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 66/4

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिला दुहेरी धक्का, ब्रूक आणि लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
Varun Chakravarthy (Photo Credit - X)

कोलकाता: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जात आहे. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन शून्य धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 66/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).