ECB: न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा केला रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय

न्यूझीलंडच्या पुरुष संघाने गेल्या आठवड्यात रावळपिंडी येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी अचानक माघार घेतली होती.

England Cricket Board (Photo Credits;Twitter)

सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडच्या पुरुष संघाने गेल्या आठवड्यात रावळपिंडी येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी अचानक माघार घेतली होती. त्यानंतर इंग्लंडनेही पुढील महिन्यात होणाऱ्या पाकिस्तानच्या ऐतिहासिक पुरुष आणि महिला दौऱ्यातून माघार घेतली आहे. ट्विट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement