Ashes Series 2023, 1st Test: इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा, 'या' दिग्गजांना मिळाले संघात स्थान

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील अॅशेस मालिका म्हणजेच 16 जूनपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना 16 ते 20 जून दरम्यान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. याआधी इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जोश टँग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांना यात स्थान मिळालेले नाही.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जोनाथन बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)