ENG vs PAK ODI 2021: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आगामी वनडे मालिकेने इंग्लंडने  (England) श्रीलंकेविरुद्ध खेळला 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये जोस बटलर व बेन स्टोक्सचा समावेश नाही झाला आहे. डेविड मलान मालिकेतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी टॉम बंटनचा (Tom Banton) समावेश करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)