ENG vs NZ Test 2022: लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवसाखेर पडल्या 17 विकेट्स, वेगवान गोलंदाजांचा बोलबाला.
टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडचा संघ 132-10 ऑल आऊट झाला. नंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला पण फारशी कमाल करता आली नाही व पहिल्या दिवसाखेरीज इंग्लंडची अवस्था 116-7 अशी होती .
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड लॉर्ड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी त्यांचा दबदबा दाखवत 17 विकेट्स आपल्या नावावर केल्या . टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व न्यूझीलंडचा संघ 132-10 ऑल आऊट झाला. इंग्लंड कडून जेम्स अँडरसन आणि मॅटी पॉट्स याने प्रत्येकी 4 विकेट्स नावावर केल्या. नंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडला पण फारशी कमाल करता आली नाही व पहिल्या दिवसाखेरीज इंग्लंडची अवस्था 116-7 अशी होती .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)