ENG vs NZ Series 2022: पराभवानंतर न्यूझीलंडला आणखी एक धक्का, मुख्य अष्टपैलू कसोटी मालिकेतून 'बाहेर'; जाणून घ्या कारण

ENG vs NZ: कॉलिन डी ग्रँडहोम इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर न्यूझीलंडच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की डी ग्रँडहोमला बरे होण्यासाठी 10 ते 12 आठवडे लागतील. लॉर्ड्स येथील पहिली कसोटी गमावल्यावर न्यूझीलंड तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे.

कॉलिन डी ग्रँडहॉम हेअरस्टाईल (Photo Credit: Twitter)

ENG vs NZ Series 2022: न्यूझीलंडचा (New Zealand) अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) याच्या उजव्या पायाची टाच फाटल्याचे स्कॅनमध्ये समोर आल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement