ENG vs NZ 2nd Test: एजबॅस्टन टेस्ट सामन्यापूर्वी किवी संघाला जबर झटका, Kane Williamson दुसऱ्या कसोटीतून बाहेर
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडने दुखापतीच्या चिंतेमुळे कर्णधार केन विल्यमसनला विश्रांती दिली आहे. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) फायनल सामन्यात ब्लॅककॅप्ससाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी उत्सुक स्टार किवी फलंदाज काही काळापासून उजव्या कोपऱ्याच्या समस्येशी झगडत आहे.
इंग्लंड (England) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडने दुखापतीच्या चिंतेमुळे कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) विश्रांती दिली आहे. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्यात ब्लॅककॅप्ससाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी उत्सुक स्टार किवी फलंदाज काही काळापासून उजव्या कोपऱ्याच्या समस्येशी झगडत आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लाथम (Tom Latham) न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करेल. एजबॅस्टन (Edgbaston) येथे 10 जूनपासून मालिकेच्या अंतिम व दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
JUST IN: Kane Williamson has been ruled out of the second #ENGvNZ Test with an elbow issue.
Tom Latham will captain the side in his absence. pic.twitter.com/gGhFM39drs
— ICC (@ICC) June 9, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2021 09:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

