ENG vs NZ 1st Test: लॉर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी पाहून Wasim Jaffer यांना आठवला हारा भारा कबाब, पहा Photo

यापूर्वी लॉर्ड्सची खेळपट्टी पाहून माजी भारतीय फलंदाज वासिम जाफर यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली. जाफर म्हणाले, “इंग्लंडने स्टार्टर्ससाठी हारा भारा कबाब ऑर्डर केल्यासारखे दिसते आहे.”

लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड (Photo Credit: Twitter)

आजपासून पुन्हा एकदा (2 जून, बुधवार) कसोटी क्रिकेटचा थरार सुरू होणार आहे. न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघ आज इंग्लंडमध्ये (England) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळण्यासाठी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर (Lords Cricket Ground) उतरणार आहे. यापूर्वी लॉर्ड्सची खेळपट्टी पाहून माजी भारतीय फलंदाज वासिम जाफर (Wasim Jaffer) यांनी मजेदार प्रतिक्रिया दिली. जाफर म्हणाले, “इंग्लंडने स्टार्टर्ससाठी हारा भारा कबाब (Hara Bhara Kabaab) ऑर्डर केल्यासारखे दिसते आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)