आज देशभरात ईदचा उत्साह पहायला मिळत आहे. ईद उल-फित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी आपल्या वडिलांसोबत देशातील जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा व्हिडिओ -
Wishing you all happiness and love. Eid Mubarak everyone. #EidMubarak pic.twitter.com/Wh0hFQIVR1
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)