Dwayne Bravo ने IPL ला केले अलविदा, आता दिसणार या प्रमुख भूमिकेत

मिळालेल्या माहितीनुसार 'पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी ड्वेन ब्राव्होची संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ड्वेन ब्रावो (Photo Credit: PT)

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) आयपीएला अलविदा केला आहे. वृत्तानुसार, ड्वेन ब्राव्हो आता आयपीएलमध्ये खेळणार नाही आणि त्यामुळेच त्याने आगामी लिलावासाठी आपले नाव पाठवलेले नाही असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी ड्वेन ब्राव्होची संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मीपती बालाजी आयपीएलच्या पुढील सीझनमधून ब्रेक घेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)