Dream11 To Replace Byju's On Team India Jersey: टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार आता ड्रीम इलेव्हनचा लोगो, बनला टायटल स्पॉन्सर
ड्रीम इलेव्हन आणि बीसीसीआय यांच्यात पुढील 4 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. म्हणजेच पुढील 4 वर्षांसाठी टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम इलेव्हनचा लोगो दिसेल. यापूर्वी बैजू टीम इंडियाच्या जर्सीवर बैजूचा लोगो दिसत होता.
आता टीम इंडियाच्या (Team India) जर्सीवर ड्रीम इलेव्हनचा (Dream 11) लोगो दिसणार आहे. बैजूच्या जागी ड्रीम इलेव्हन टीम इंडियाचा प्रायोजक बनला आहे. ड्रीम इलेव्हन आणि बीसीसीआय यांच्यात पुढील 4 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. म्हणजेच पुढील 4 वर्षांसाठी टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम इलेव्हनचा लोगो दिसेल. यापूर्वी बैजू टीम इंडियाच्या जर्सीवर बैजूचा लोगो दिसत होता. मात्र आता बैजूऐवजी ड्रीम इलेव्हन टीम इंडियाचा टायटल स्पॉन्सर बनला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli: वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो 'हे' मोठे विक्रम, आकडेवारीवर एक नजर)
Dream11 will be the jersey sponsor for the Indian Team till 2027. [@KShriniwasRao] pic.twitter.com/J5TlvpqUWp
— Johns. (@CricCrazyJohns) June 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2023 07:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

