PAK vs SA ICC World Cup 2023 Live Streaming: पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती, एका क्लिकवर जाणून घ्या कुठे पाहणार सामना
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला 2 वाजता खेळवला जाईल. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल.
आज एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला 2 वाजता खेळवला जाईल. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल. कारण आजचा सामनाही पाकिस्तान हरला तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ खूपच मजबूत स्थितीत आहे. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांपैकी आफ्रिकेने 4 सामने जिंकले आहेत तर पाकिस्तान संघाने 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. दरम्यान, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. तसेच इतर अनेक भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर चाहत्यांना जागतिक सामन्यांचा आनंद घेता येईल. चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
Pakistan have lost their last 3 matches 🤯
South Africa have bossed their last two 🔥
Despite the contrasting results, we expect a crackerjack of a contest in Chennai 💥
Tune-in to #PAKvSA in the #WorldCupOnStar
Today, 12:30 PM onwards | Star Sports Network#CWC23 pic.twitter.com/t55hkk5kjs
— Star Sports (@StarSportsIndia) October 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2023 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

