Alia Bhatt च्या चित्रपटातील गाण्यावर Dhanashree Verma ने केला डान्स; पांढरी साडी, लाल टिकलीत ‘गंगूबाई’च्या अवतारात झळकली युजवेंद्र चहलची पत्नी (Watch Video)

वर्मा आलिया भट्ट प्रमाणेच सफेद साडी, हिरव्या बांगड्या आणि लाल टिकली परिधान केलेली दिसत आहे.

धनश्री वर्मा गंगूबाई अवतारात (Photo Credit: Instagram)

Dhanashree Verma in Gangubai Avatar: भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी  (Yuzvendra Chahal wife) धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिने बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या आगामी गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाच्या ‘ढोलीडा’ गाण्यावर (Dholida Song) डान्स केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. वर्मा आलिया भट्ट प्रमाणेच सफेद साडी, हिरव्या बांगड्या आणि लाल टिकली परिधान केलेली दिसत आहे. धनश्रीने फक्त आलिया भट्टचा लुकच नव्हे तर तिचे डान्स स्टेप्स देखील हुबेहूब कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma Chahal (@dhanashree9)

पहा आणखी एक व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanashree Verma Chahal (@dhanashree9)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)