RR vs DC, IPL 2024 9th Match Toss Update: दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी निवडली, पाहा प्लेइंग 11

पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RR vs DC, IPL 2024 9th Match Toss Update: दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी निवडली, पाहा प्लेइंग 11

RR vs DC, IPL 2024 9th Match: आज आयपीएल 2024 चा (IPL 2024) नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) होणार आहे. पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2024 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).