DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला जात आहे. तत्तपुर्वी, दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीसमोर 267 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून ट्रेविस हेड 89, अभिषेक शर्मा 46 आणि शहबाज अहमद 59* सर्वाधिक धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला पहिला धक्का लागला आहे. दिल्लीचा स्कोर 16/1
Match 35. WICKET! 0.5: Prithvi Shaw 16(5) ct Abdul Samad b Washington Sundar, Delhi Capitals 16/1 https://t.co/LZmP9Tevto #TATAIPL #IPL2024 #DCvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)