SL vs IND, 2nd ODI: दिपक चाहर, सुर्यकुमार यादव यांची जबरदस्त खेळी, विराट कोहली याच्याकडून कौतूकाचा वर्षाव

श्रीलंका विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून दिपक चाहर आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

विराट कोहली(Photo Credit: PTI)

श्रीलंका विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून दिपक चाहर आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. ज्यामुळे या सामन्यात भारताने 3 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दिपक चाहर आणि सुर्यकुमार यांच्या कामगिरीचे कौतूक केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)