Deepak Chahar Wedding: स्टार क्रिकेटर दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जाया भारद्वाज अडकले लग्नबेडित; पाहा लग्नाचे काही खास Photos
Deepak Chahar Wedding Photos: भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि गर्लफ्रेंड जया भारद्वाज हे दोन्ही 1 जून रोजी रात्री लग्नबेडित अडकले. लग्नानंतर लगेचच चहरने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो टाकुन चाहत्यांची उत्सुकता संपवली. लग्नानंतर दीपक चहरने त्याची पत्नी जया भारद्वाजसाठी एक खास पोस्ट शेयर केली.
Deepak Chahar Wedding: भारताच्या स्टार क्रिकेटर दीपक चहर (Deepak Chahar) आणि गर्लफ्रेंड जया भारद्वाज (Jaya Bharadwaj) हे दोन्ही 1 जूनच्या रात्री लग्नबेडित अडकले . या दोघांचा लग्नसोहळ्याला कुटुंबीय आणि मित्रवार्गाने उपस्तिथि लावली होती .
दीपक चहर आणि जया भारद्वाज लग्नबेडित अडकले .
दीपकच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण
लग्नसोहळ्यात मित्रवार्गाची हजेरी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)