DC vs SRH IPL 2021 Match 33: दिल्ली कॅपिटल्सच्या घातक गोलंदाजीपुढे दिग्गज खेळाडूंनी गुडघे टेकले असताना राशिद खान आणि अब्दुल समदच्या जीवावर सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिल्लीला 135 धावांचे लक्ष्य दिले आहे. समदने सर्वाधिक 28 तर राशिदने 22 धावा केल्या. दुसरीकडे, कगिसो रबाडाने तीन विकेट्स घेतल्या.
INNINGS BREAK!
3⃣ wickets for @KagisoRabada25
2⃣ wickets each for @AnrichNortje02 & @akshar2026
2⃣8⃣ for @ABDULSAMAD___1
The #DelhiCapitals chase will begin shortly. #VIVOIPL #DCvSRH
Scorecard 👉 https://t.co/15qsacH4y4 pic.twitter.com/nJNa0UKiQE
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)