सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) संघाच्या आयपीएल (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानत एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि फ्रँचायझीला पुढील वर्षासाठी रामराम ठोकण्याचे संकेत दिले. इंडियन प्रिमीय लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या मोसमात संघाच्या खराब खेळीनंतर वॉर्नरला कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)