CSK vs LSG, IPL 2024 39th Match Live Score Update: ऋतुराज गायकवाडचे शानदार शतक, शिवम दुबेची 66 धावांची आक्रमक खेळी, चैन्नईचे लखनौसमोर 211 रन्सचे आव्हान
चेन्नईच्या होम ग्राऊंडवर नाणेफेक लखनौ सुपर जायंट्सने जिंकली. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता
चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडनं 108 धावांची शतकी खेळी केली. त्याला शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा करत समर्थ साथ दिली. त्यानंतर धोनीने एका चेंडूत एक चौकार मारत चाहत्यांचे पैसे वसूल करून दिले. शिवम दुबेने 16 व्या षटकात यश ठाकूरला सलग तीन षटकार ठोकत एकाच षटकात 19 धावा वसूल करून घेतल्या. यामुळे चेन्नईने 200 धावांचा टप्पा पार केला.
पाहा पोस्ट -
Tags
Chennai Super Kings
CSK
Ekana Stadium
Indian Premier League 2024
IPL 2024
KL Rahul
LSG
LSG vs CSK
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
MS Dhoni
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
एकना स्टेडियम
एमएस धोनी
एलएसजी
एलएसजी विरुद्ध सीएसके
केएल राहुल
चेन्नई सुपर किंग्स
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement