CSK vs KKR, IPL 2022 Match 1: उमेश यादव याच्या खात्यात दुसरे यश, पदार्पण सामन्यात Devon Conway स्वस्तात आऊट

CSK vs KKR, IPL 2022 Match 1: चेन्नई सुपर किंग्जला पाचव्या षटकात दुसरा धक्का बसला. धावा काढण्यासाठी धडपडणारा डेव्हन कॉन्वे 8 चेंडूत 3 धावा काढून आयपीएलच्या पदार्पण सामन्यात स्वस्तात माघारी परतला. आयपीएल 15 च्या पहिल्या सामन्यात KKR कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

CSK vs KKR, IPL 2022 Match 1: उमेश यादव याच्या खात्यात दुसरे यश, पदार्पण सामन्यात Devon Conway स्वस्तात आऊट
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

CSK vs KKR, IPL 2022 Match 1: चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पाचव्या षटकात दुसरा धक्का बसला. धावा काढण्यासाठी धडपडणारा डेव्हन कॉन्वे (Devon Conway) 8 चेंडूत 3 धावा काढून आयपीएलच्या पदार्पण सामन्यात स्वस्तात माघारी परतला. आयपीएल (IPL) 15 च्या पहिल्या सामन्यात KKR कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2022 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).