CSK vs KKR, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) अर्धा संघ अवघ्या 61 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. अंबाती रायडू धावबाद झाल्यानंतर शिवम दुबे (Shivam Dube) एकदा धावबाद होण्यापासून बचावला, पण पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. दुबे 6 चेंडूत फक्त 3 धावा करून माघारी परतला. अशा परिस्थितीत आता संघाची मदार सांभाळण्यासाठी जडेजाच्या साथीला एमएस धोनी (MS Dhoni) मैदानात उतरला आहे.
Match 1. WICKET! 10.5: Shivam Dube 3(6) ct Sunil Narine b Andre Russell, Chennai Super Kings 61/5 https://t.co/brmob8LpSQ #CSKvKKR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)