IPL 2021: ‘गब्बर’ धमाका! CSK विरुद्ध शिखर धवनने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटर
दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज शिखर धवनने आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात चौकार-षटकारांची बरसात करत आयपीएलमध्ये अनोख्या विक्रमला गवसणी घातली आहे. धवन आयपीएल इतिहासात 600 चौकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. धवनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 10 चौकार खेचत कोणत्याला खेळाडूला न केलेला कारनामा केला आहे.
CSK vs DC IPL 2021 Match 2: दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज शिखर धवनने आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात चौकार-षटकारांची बरसात करत आयपीएलमध्ये अनोख्या विक्रमला गवसणी घातली आहे. धवन आयपीएल इतिहासात 600 चौकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. धवनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 10 चौकार खेचत कोणत्याला खेळाडूला न केलेला कारनामा केला आहे. धवननंतर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने 510 चौकार लगावले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)