CSK vs KKR Free Live Streaming Online: प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सीएसके उतरणार केकेआर विरुद्ध, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना
सामन्यापूर्वी, सीएसके गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर केकेआर आठव्या स्थानावर आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये रविवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून होणार आहे. सामन्यापूर्वी, सीएसके गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर केकेआर आठव्या स्थानावर आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement