इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये रविवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून होणार आहे. सामन्यापूर्वी, सीएसके गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर केकेआर आठव्या स्थानावर आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.
In their quest for crucial points, @KKRiders are faced with the challenge of beating top-spot-seeking @ChennaiIPL in their own backyard!
Tune-in to #CSKvKKR at #IPLonStar
Today | Pre-show at 7 PM & LIVE action at 7:30 PM | Star Sports Network#BetterTogether pic.twitter.com/PAE6tBO1Ev
— Star Sports (@StarSportsIndia) May 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)