CSK Fans Sleeping at Railway Station: अहमदाबादमधील रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या CSK चाहत्यांचे फोटो व्हायरल, मॅच रद्द झाल्याने उघड्यावर झोपावे लागले
अनेक चाहत्यांनी आपले रिटर्न तिकीट हे रविवारीची काढली होती आणि अनेकांनी सोमवारच्या सामन्यासाठी थांबण्याचा विचार केला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी आलेल्या चाहत्यांची पावसामुळे निराशा झाली. गुजरात आणि चेन्नई दरम्यानचा सामना काल रद्द झाल्यानंतर आज हा सामना खेळवला जाणार आहे. यामुळे अनेक चाहत्यांनी अहमदाबाद रेल्वेस्टेशनवर रात्र काढली. अनेक चाहत्यांनी आपले रिटर्न तिकीट हे रविवारीची काढली होती आणि अनेकांनी सोमवारच्या सामन्यासाठी थांबण्याचा विचार केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)