Sunil Gavaskar: सुप्रसिध्द क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांना मातृशोक, सुनिल गावस्करांच्या आई मीनल गावस्कर यांचं वृध्दपकाळाने निधन

क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या आई मिनल गावस्कर यांच वृध्दपकाळाने निधन झालं आहे. तरी गेले काही दिवसांपासूनचं मिनल गावस्कर आजारी असुन आज सुनिल गावस्कर बांग्लादेशात असताना गावस्करांच्या आईने भारतात अखेरचा श्वास घेतला आहे.

(File Photo)

सुप्रसिध्द क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या आई मिनल गावस्कर यांच वृध्दपकाळाने निधन झालं आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. तरी गेले काही दिवसांपासूनचं मिनल गावस्कर आजारी असुन आज सुनिल गावस्कर बांग्लादेशात असताना गावस्करांच्या आईने भारतात अखेरचा श्वास घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now