केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांनी घेतली क्रिकेटर मोहम्मद सिराजची भेट, विश्वचषकातील कामगिरीसाठी केले अभिनंदन

केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सितारमन यांनी देखील क्रिकेटर मोहम्मद सिराजला हैदराबाद विमानतळावर भेट दिली. तसेच विश्वचषकात केलेल्या कामगिरीसाठी त्याचे अभिनंदन करत टिम इंडीयाला पाठिंबा देखील दर्शवला.

भारताने काल विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारला असला तरी या स्पर्धेत भारताची कामगिरी सर्वोत्तम होती. यामुळे अनेकांनी भारतीय संघाला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सितारमन यांनी देखील क्रिकेटर मोहम्मद सिराजला हैदराबाद विमानतळावर भेट दिली. तसेच विश्वचषकात केलेल्या कामगिरीसाठी त्याचे अभिनंदन करत टिम इंडीयाला पाठिंबा देखील दर्शवला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement