क्रिकेटर Dinesh Karthik आणि स्क्वॅश खेळाडू Dipika Pallikal यांच्या घरी डबल सेलिब्रेशन, घरी जुळ्या मुलांचे आगमन

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने गुरुवारी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आणि सांगितले की तो आणि त्याची पत्नी व ख्यातनाम स्क्वॉश स्टार दीपिका पल्लीकल हे दोन मुलांचे पालक बनले आहेत. सोशल मीडियावर दिनेश कार्तिक म्हणाला की त्यांच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल 2015 मध्ये पारंपारिक हिंदू आणि ख्रिश्चन समारंभात लग्नबंधनात अडकले होते.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) गुरुवारी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आणि सांगितले की तो आणि त्याची पत्नी व ख्यातनाम स्क्वॉश स्टार दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) हे दोन मुलांचे पालक बनले आहेत. सोशल मीडियावर दिनेश कार्तिक म्हणाला की त्यांच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement