पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मॅट पार्किन्सनने जबरदस्त चेंडू टाकून इमाम-उल-हालला आऊट केले आहे. त्यानंतर स्वत: इमाम-उल-हाकही चकीत झाला आहे. ट्वीट-
What an absolute peach by Matt Parkinson, a fantastic delivery. pic.twitter.com/EfmhO28BZv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)