County Championship 2022: चेतेश्वर पुजाराची दमदार कामगिरी सुरूच, दुसरे द्विशतक ठोकून टीम इंडिया स्टारने इंग्लंड घातला धुमाकूळ
County Championship 2022: टीम इंडियाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने शनिवारी ससेक्ससाठी आपले दुसरे द्विशतक ठोकले आणि होव्ह येथे डरहम विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानसह 154 धावांची भागीदारी केली. पुजाराने शनिवारी डरहमविरुद्ध सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 203 धावा ठोकल्या.
County Championship 2022: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये आपली लय कायम ठेवली आहे. भारताच्या वरिष्ठ फलंदाजाने ससेक्ससाठी सध्या सुरू असलेल्या काऊंटी चॅम्पियनशिप (County Championship) हंगामात दुसरे द्विशतक झळकावले. पुजाराने शनिवारी डरहमविरुद्ध सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 203 धावा ठोकल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
WTC Final 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेबाबत ऐतिहासिक निर्णय! बीसीसीआय घेणार मोठी जबाबदारी
Advertisement
Advertisement
Advertisement