KKR vs MI, IPL 2024 60th Match: पावसामुळे नाणेफेक होणार 9 वाजता, 16-16 षटकांचा खेळवला जाईल सामना

दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात पाऊस थांबला आहे. मैदानातुन कव्हर काढले आहेत. आता सामन्यासाठी मैदान पूर्णपणे सज्ज झाले आहे. सामन्याचा नाणेफेक 9 वाजता होईल, तर सामना 9:15 वाजता सुरू होईल.

Socially Nitin Kurhe|

KKR vs MI, IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात सामना होत आहे. हा सामना कोलकाताचे होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात पाऊस थांबला आहे. मैदानातुन कव्हर काढले आहेत. आता सामन्यासाठी मैदान पूर्णपणे सज्ज झाले आहे. सामन्याचा नाणेफेक 9 वाजता होईल, तर सामना 9:15 वाजता सुरू होईल. आता 16-16 षटकांचा सामना होणार आहे. पावसामुळे सामनnk" title="Sensual Dance Moves In Mumbai Local: मुंबई लोकल, CSMT स्थानकात गाण्यावर थिरकत अश्लिल हावभाव करणार्‍या मुलीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाने घेतली दखल">Sensual Dance Moves In Mumbai Local: मुंबई लोकल, CSMT स्थानकात गाण्यावर थिरकत अश्लिल हावभाव करणार्‍या मुलीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

Close
Search

KKR vs MI, IPL 2024 60th Match: पावसामुळे नाणेफेक होणार 9 वाजता, 16-16 षटकांचा खेळवला जाईल सामना

दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात पाऊस थांबला आहे. मैदानातुन कव्हर काढले आहेत. आता सामन्यासाठी मैदान पूर्णपणे सज्ज झाले आहे. सामन्याचा नाणेफेक 9 वाजता होईल, तर सामना 9:15 वाजता सुरू होईल.

Socially Nitin Kurhe|

KKR vs MI, IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (KKR vs MI) यांच्यात सामना होत आहे. हा सामना कोलकाताचे होम ग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोलकात्यात पाऊस थांबला आहे. मैदानातुन कव्हर काढले आहेत. आता सामन्यासाठी मैदान पूर्णपणे सज्ज झाले आहे. सामन्याचा नाणेफेक 9 वाजता होईल, तर सामना 9:15 वाजता सुरू होईल. आता 16-16 षटकांचा सामना होणार आहे. पावसामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change