IPL: दिल्ली कॅपिटल्सच्या 'या' दोन कोचिंग स्टाफला दिला नारळ, आयपीएल 2023 मध्ये केली लाजिरवाणी कामगिरी
आता या फ्रेंचायझीने कोचिंग स्टाफमध्ये कपात करताना दोन दिग्गजांना कार्यमुक्त केले आहे. यामध्ये अजित आगरकर आणि शेन वॉटसन यांच्या नावाचा समावेश आहे. या दोन्ही दिग्गजांचा फ्रँचायझीसोबतचा करार संपल्याचे सांगण्यात आले आहे.
आयपीएल 2023 मधील निराशाजनक कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफवर प्रश्न उपस्थित झाले होते. आता या फ्रेंचायझीने कोचिंग स्टाफमध्ये कपात करताना दोन दिग्गजांना कार्यमुक्त केले आहे. यामध्ये अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि शेन वॉटसन (Shane Watson) यांच्या नावाचा समावेश आहे. या दोन्ही दिग्गजांचा फ्रँचायझीसोबतचा करार संपल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने याबद्दल अधिकृतपणे माहिती दिली आणि दोघांनाही भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये डीसीच्या वतीने लिहिले आहे की, 'अजित आणि वट्टो, तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement