DC vs CSK, IPL 2024, Match 13: चेन्नईच्या सहा विकेट पडल्या, शिवम बाद, धोनी-जडेजा क्रीजवर
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
DC vs CSK, IPL 2024, Match 13: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, दिल्लीने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. दिल्लीसाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 192 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चन्नईला सहावा धक्का लागला आहे. 111/6
Match 13.Ravindra Jadeja FOUR! Chennai Super Kings 107/5 (14.1) (8x4, 4x6) https://t.co/8ZttBSkfE8 #TATAIPL #IPL2024 #DCvCSK
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

