CSK vs RCB, IPL 2025 8th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोअरकार्ड
रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने ही आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. तर, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे.
Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025 (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने ही आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. तर, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे. दरम्यान चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2025 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

