Chennai Beat Kolkata: चेन्नई विजयी मार्गावर परतले, केकेआरचा सात गडी राखून केला पराभव, ऋतुराज अर्धशतकांसह राहिला नाबाद

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चन्नईने कोलकाताचा सात गडी राखून पराभव केला आहे.

Chennai Beat Kolkata: चेन्नई विजयी मार्गावर परतले, केकेआरचा सात गडी राखून केला पराभव, ऋतुराज अर्धशतकांसह राहिला नाबाद

CSK vs KKR, IPL 2024 22th Match: आयपीएल 2024 चा 22 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चन्नईने कोलकाताचा सात गडी राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने सीएसके समोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले. कोलकाताकडून श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 34, सुनील नरेनने 20 चेंडूत 27 आणि अंगक्रिश रघुवंशीने 18 चेंडूत 24 धावा केल्या. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने 4 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले. तुषारदेश पांडेलाही तीन यश मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चन्नईने 17.4 षटकातच विजय मिळवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).