CSK vs GT, IPL 2024 Live Score Update: चेन्नईला सहावा धक्का बसला, शिवम दुबे पॅव्हेलियनमध्ये परतला, धोनी क्रीझवर आला
प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
CSK vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरातसाठी सलामीवीर शुभमन गिलने 104 धावांची शानदार खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 232 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईला सहावा धक्का लागला आहे. सीएसकेचा स्कोर 166/6
Tags
Ahmedabad
Chennai Super Kings
CSK
GT
GT vs CSK
Gujarat Titans
Gujarat Titans and Chennai Super Kings
Indian Premier League 2024
IPL 2024
MS Dhoni
Narendra Modi Stadium Ahmedabad
Rashid Khan
Ruturaj Gaikwad
Shubman Gill
अहमदाबाद
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
ऋतुराज गायकवाड
एमएस धोनी
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स
जीटी
जीटी विरुद्ध सीएसके
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
रशीद खान
शुभमन गिल
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement