CSK vs PBKS IPL 2024 Live Score Update: चेन्नईने पंजाबला दिले 163 धावांचे लक्ष्य, गायकवाडने अर्धशतक झळकावले
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत.
CSK vs PBKS IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 163 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 62 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 163 धावा करायच्या आहेत.
Match 49. WICKET! 19.6: MS Dhoni 14(11) Run Out Harshal Patel, Chennai Super Kings 162/7 https://t.co/4Hhhieizct #TATAIPL #IPL2024 #CSKvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

