CPL 2021: PBKS चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IPL पूर्वी क्रिस गेल वादळाचा तडाखा, षटकाराने फोडली ड्रेसिंग रूमची काच
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्सकडून खेळणारा फलंदाज क्रिस गेलने गुरुवारी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर शक्तिशाली षटकार ठोकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेलच्या या षटकाराने स्टेडियममधील काचेची खिडकी तोडली. सीपीएलने व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “युनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा एक स्मॅशिंग हिट.”
CPL 2021: कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) स्पर्धेत सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्सकडून खेळणारा फलंदाज क्रिस गेलने (Chris Gayle) गुरुवारी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने जेसन होल्डरच्या (Jason Holder) गोलंदाजीवर शक्तिशाली षटकार ठोकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेलच्या या षटकाराने स्टेडियममधील काचेची खिडकी तोडली. सीपीएलने व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “युनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा एक स्मॅशिंग हिट.”
Tags
Caribbean Premier League
Caribbean Premier League 2021
Chris Gayle
Chris Gayle CPL 2021
CPL 2021
CPL T20 League 2021
St Kitts and Nevis Patriots
कॅरिबियन प्रीमियर लीग
कॅरिबियन प्रीमियर लीग 2021
क्रिस गेल
ख्रिस गेल
ख्रिस गेल सीपीएल 2021
सीपीएल 2021
सीपीएल टी 20 लीग 2021
सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्स
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement