IND vs IRE 1st T20: पहिल्याच सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारत आणि आयर्लंड दोन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात आज आमनेसामने आहेत. हा सामना डब्लिन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाची कमान अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement