IND vs BAN 2nd T20I Live Score Update: हार्दिक पांड्याचा शानदार झेल, बांगलादेशने सात विकेट गमावल्या
बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगालदेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगालादेशला सातवा धक्का लागला आहे. बांगालदेशचा स्कोर 83/6
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा टी-20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने बांगालदेशसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगालादेशला सातवा धक्का लागला आहे. बांगालदेशचा स्कोर 83/6
Tags
BCCI
India vs Bangladesh
India vs Bangladesh T20I Series
Indian national cricket team
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
SuryaKumar Yadav
T20I Series 2024
Hardik Pandya
Sanju Samson
Bangladesh national cricket team
Team India
Nazmul Hussain Shanto
Gwalior
ग्वाल्हेर
बीसीसीआय
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत विरुद्ध बांगलादेश टी-20 मालिका
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
सूर्यकुमार यादव
टी-20 मालिका 2024
हार्दिक पांड्या
संजू सॅमसन
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
नजमुल हुसेन शांतो
Gautam Gambhir
India
Bangladesh
India National Cricket Team
Bangladesh National Cricket Team
गौतम गंभीर
भारत
बांगलादेश
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement