IND vs NZ 3rd ODI 2022 Live Update: भारताचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले, श्रेयस आणि पंत क्रीजवर
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना क्राइस्टचर्चच्या मैदानावर होत आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 अशा फरकाने पिछाडीवर असून, तिसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान भारताचे दोन्ही सलामीवीर 55 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. शुभमन गिलनंतर शिखर धवनही 45 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. श्रेयस आणि पंत क्रीजवर आहेत.
3RD ODI. 13.5: Lockie Ferguson to Rishabh Pant 4 runs, India 61/2 https://t.co/NGs0Ho7YOX #NZvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2022 08:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

