Birmingham CWG 2022 Schedule: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी टी-20 क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

र्मिंघम 2022 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या कार्यक्रमात कॉमनवेल्थ गेम्स इतिहासात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिला खेळाडूंसाठी अधिक पदकांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. 11 दिवस स्विमिंग आणि डायव्हिंगसह, 8 दिवस क्रिकेट, 8 दिवस जिम्नॅस्टिक्स आणि 7 दिवसांच्या अ‍ॅथलेटिक्स व मॅरेथॉनसह, 2022 ग्रीष्मकालीन खेळाचे आयोजन केले जाईल.

राष्ट्रकुल खेळ 2022 (Photo Credit: Wikipedia)

Birmingham CWG 2022 Schedule: बर्मिंघम (Birmingham) 2022 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या कार्यक्रमात कॉमनवेल्थ गेम्स (Commonweath Games) इतिहासात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिला खेळाडूंसाठी अधिक पदकांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल तसेच संपूर्णपणे समाकलित केलेल्या पॅरा-स्पोर्ट प्रोग्रामचा समावेश आहे. 11 दिवस स्विमिंग आणि डायव्हिंगसह, 8 दिवस क्रिकेट (Cricket), 8 दिवस जिम्नॅस्टिक्स आणि 7 दिवसांच्या अ‍ॅथलेटिक्स व मॅरेथॉनसह, 2022 ग्रीष्मकालीन खेळाचे आयोजन केले जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement