IND vs BAN ODI 2022: टीम इंडियाला मोठा धक्का; ऋषभ पंत वनडे मधून बाहेर, अक्षर पटेलही उपस्थित नाही
ढाका येथे मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच बीसीसीआयने याबाबत अपडेट दिले.
IND vs BAN: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. या मालिकेसाठी त्याला संघातून मुक्त करण्यात आले आहे. ढाका येथे मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच बीसीसीआयने याबाबत अपडेट दिले. बीसीसीआयने ट्विट केले की, 'वैद्यकीय संघाच्या सल्ल्यानंतर ऋषभ पंतला वनडे संघातून मुक्त करण्यात आले आहे. कसोटी मालिकेपूर्वी तो संघात सामील होईल. त्याच्या जागी एकाही खेळाडूचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. पहिल्या वनडेसाठी अक्षर पटेल निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
🚨 UPDATE
In consultation with the BCCI Medical Team, Rishabh Pant has been released from the ODI squad. He will join the team ahead of the Test series. No replacement has been sought
Axar Patel was not available for selection for the first ODI.#TeamIndia | #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 11:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

