SRH vs CSK, IPL 2024 18th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जला तिसरा मोठा धक्का, शिवम दुबे 45 धावा करून बाद

आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना आहे. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल.

SRH vs CSK, IPL 2024 18th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जला तिसरा मोठा धक्का, शिवम दुबे 45 धावा करून बाद
SRH (Photo Credit - X)

SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 18 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना आहे. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना चन्नईला तिसरा धक्का लागला आहे. चन्नईचा स्कोर 119/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).