Mahmudullah has Retired: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बांगलादेशला मोठा धक्का, स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये महमुदुल्ला बांगलादेशकडून खेळला नव्हता. गेल्या वर्षी, त्याने भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Mahmudullah has Retired: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या नंतर बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू महमुदुल्लाहने निवृत्तीची घोषणा केली आहे. महमुदुल्लाहने गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये महमुदुल्ला बांगलादेशकडून खेळला नव्हता. गेल्या वर्षी, त्याने भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 39 वर्षीय महमुदुल्लाहने तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement